• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘छपाक’ म्हणजे ‘नाही’चा अर्थ न समजणाऱ्या विकृत पुरुषाची मानसिकता!

‘छपाक’ची कथा मालती (दीपिका पदुकोण) नावाच्या एका अ‍ॅसिड पीडित तरुणीभोवती फिरते. तिचं गायिका होण्याचं स्वप्न असतं. तिला शेजारच्या शाळेतील राजेश आवडत असतो. त्यांच्या प्रेमाला नजर लागते ती बशीर खान नावाच्या तरुणाची. तो तिच्यापेक्षा दुप्पट वयाचा असतो. ती दुसऱ्या मुलाबरोबर फिरते म्हणून तो तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकतो. त्या वेळी मन हेलावून टाकणाऱ्या मालतीच्या किंचाळ्या अस्वस्थ करतात आणि चित्रपटाची कथा बदलते.......

  • प्रशांत शिंदे
  • Tue , 14 January 2020
  • 0 Comments
  • 3 Like

शरद पवार सत्तास्थापनेतील नायक की खलनायक?

‘शरद पवारांचे राजकारण संपलं, आता माझं राजकरण सुरू आहे,’ अशा वल्गना देवेंद्र फडणवीस छाती ठोकपणे करत होते. मात्र भाजपचा चौफेर उधळणारा अश्वमेध रोखला तो ८० वर्षांच्या शरद पवारांनी. हरलेली बाजी कशी जिंकायची हे तरुण पिढीला पवारांकडून शिकता येऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला असला तरी ही निवडणूक शरद पवार यांच्या नावावर जमा झाली आहे, एवढे नक्की!.......

  • प्रशांत शिंदे
  • Fri , 22 November 2019
  • 0 Comments
  • 5 Like

‘कोती’ : अतिशय वेगळ्या धाटणीचा, अस्वस्थ करून सोडणारा चित्रपट

मराठी, हिंदी चित्रपटात तृतीयपंथी पात्र फक्त विनोद निर्मितीसाठी वापरलं गेलं आहे. मात्र ‘कोती’ या चित्रपटात एका किशोरवयीन तृतीयपंथीयाचा अस्तित्वासाठीचा संघर्ष आहे. अतिशय संवेदनशील आणि गुंतागुंत असलेला हा विषय दिग्दर्शक सुहास भोसले यांनी उत्तम प्रकारे मांडला आहे. आपल्या कुटुंबात जन्माला आलेला मुलगा हा तृतीयपंथी आहे, हे समजतं तेव्हा कोणत्याही पालकाची प्रतिक्रिया काय असू शकेल?.......

  • प्रशांत शिंदे
  • Sat , 16 November 2019
  • 0 Comments
  • 2 Like

पक्षांतराच्या ‘माकडउड्या’, जनतेच्या प्रश्नाला ‘मूठमाती’ आणि दलित नेत्यांची ‘स्पेस’!

पक्षांतरामुळे भाजप-सेनेच्या पक्षश्रेष्ठींना गुदगुल्या नक्कीच होत असतील. मात्र, यामध्ये एक धोका आहे. तो म्हणजे समुद्रातून प्रवास करणाऱ्या बोटेतील प्रवासी जेव्हा एकाच बाजूला येतात, तेव्हा ती बोट पलटी होण्याची धोका अधिक असतो! असो. विधानसभा निवडणुकीत रोजगार, शेतकरी आत्महत्या, महागाई, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या प्रश्नांची चर्चा व्हायला हवी. मात्र मुख्यमंत्री प्रत्येक सभेत कलम ३७०चा उल्लेख करत आहेत.......

  • प्रशांत शिंदे
  • Wed , 18 September 2019
  • 0 Comments
  • 6 Like

क्रिकेट ‘खेळ’ नाही, मार्केटवर ताबा मिळवण्याचं मॉडेल आहे?

जाहिरातदार कंपन्यांचा भारतानं अधिक क्रिकेट खेळण्यासाठी प्रयत्न असतो. टीम इंडिया मैदानात नसेल तर आयसीसीला ५० टक्के व्यावसायिक तोटा सोसावा लागतो. बीसीसीआयचं वार्षिक उत्पन्न क्रिकेट खेळणाऱ्या इतर नऊ देशांएवढं आहे. टीम इंडियाच्या वार्षिक वेतनावर बीसीसीआय ५७ कोटी रुपये खर्च करते. गेल्या वर्षी टीम इंडियाची साधारण वार्षिक कमाई एक हजार कोटींच्या आसपास होती.......

  • प्रशांत शिंदे
  • Thu , 18 July 2019
  • 0 Comments
  • 2 Like

‘झिरो बजेट शेती’चे खूळ म्हणजे ‘स्वामिनाथन आयोग’च्या मागणीला बगल!

शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. शेतीतून निघणाऱ्या उत्पन्नातून शिक्षण, आरोग्य, सण, समारंभ, लग्न आदीसाठी खर्च करतो. अशा वेळी ‘झिरो बजेट शेती’वर उदरनिर्वाह कसा होणार? अनेक वर्षांपासून शेतकरी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी करत आहेत. सरकारचे ‘झिरो बजेट शेती’चे खूळ शेतकऱ्यांच्या स्वामिनाथन आयोगाच्या मागणीला बगल देण्याचा तर प्रयत्न नाही?.......

  • प्रशांत शिंदे
  • Wed , 10 July 2019
  • 1 Comments
  • 3 Like

प्रादेशिक नेत्यांची अति महत्त्वाकांक्षा आणि काँग्रेसी नेत्यांचा अहंकार, परिणामी ‘फिर एक बार मोदी सरकार’!

भारतीय राजकारणाची सर्वांत हीन पातळी या निवडणुकीत पाहायला मिळाली. या निवडणुकीनं समाजात विषारी वातावरण तयार केलं आहे. मागील पाच वर्षांत दलित, मुस्लीम आणि इतर अल्पसंख्याक समाजानं जे भोगलं त्याची पुनरावृत्ती या पाच वर्षात होणार नाही; लेखक-पत्रकारांचं स्वातंत्र्य, स्वायत्त संस्थावरील हल्ले, संविधानाची पायमल्ली होणार नाही; एवढीच माफक अपेक्षा आता मोदींकडून आहे.......

  • प्रशांत शिंदे
  • Mon , 27 May 2019
  • 1 Comments
  • 4 Like

भाजपचा वजीर ‘सेफ’ झाल्यानंतर पटावरील बेदखल खेळाडू!

लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रातील मतदानाची चौथी फेरी काल पार पडली आणि एका परीने जनतेची राजकीय गोंधळातून सुटका झाली. दोन महिन्यांपासून राजकीय पक्षांची प्रचाराची रणधुमाळी चालू होती. या काळात प्रचारसभेत गुंतलेल्या माध्यमांना दुष्काळाने होरपळणाऱ्या लोकांचे चटके दिसले नाहीत. रोज रात्री लोकांना आयपीएलनामक अफूची गोळी दिल्याने तेही निपचित पडून राहिले.......

  • प्रशांत शिंदे
  • Tue , 30 April 2019
  • 0 Comments
  • 5 Like

नरेंद्र मोदी यांच्या पुरस्कारामागे पुतीन नीती?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण आणि वस्तूवरील करात सवलतीमुळे भारत-अमेरिका संबंधात कटुता आली आहे. अमेरिकेनं भारताच्या अनेक वस्तूंवर निर्बंध घातले आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारताचा कल अमेरिकेच्या बाजूनं होता. भारताच्या बाजारपेठेत पुन्हा शिरकाव करण्याची हीच संधी असल्याची जाणीव पुतीन यांना आहे. त्यामुळे त्यांनी भारताला खुश करण्याची सुरुवात पुरस्कार देण्यापासून केली आहे.......

  • प्रशांत शिंदे
  • Thu , 18 April 2019
  • 1 Comments
  • 4 Like

सत्तेची दोरी कॉर्पोरेटच्या हाती, सरकार फक्त जाहिरातींसाठी...

वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर आलेल्या जाहिराती, टेलिव्हिजन वाहिन्यांवर दर पाच मिनिटाला येणाऱ्या सरकारी जाहिराती बघून देशामध्ये सर्व दारिद्र्य संपले असून जनता आता सुखी समाधानी जीवन जगते आहे असे वाटू शकते. महामार्ग, मॉल्स, विमानाचे उड्डाण, डिजिटल इंडियाच्या जाहिराती पाहिल्यावर भारतातील शहरे शांघाय झाल्यासारखी वाटू शकतात. परंतु जमिनीवरचे वास्तव वेगळेच आहे.......

  • प्रशांत शिंदे
  • Tue , 09 April 2019
  • 0 Comments
  • 5 Like

मोदी यांनी देशभक्ती व राष्ट्रवादाच्या लाटेवर स्वार होऊन निवडणूक जिंकण्याचा चंग बांधलाय!

मोदींनी जनतेला आवाहन केलं होतं ‘तुम्ही काँग्रेसला साठ वर्षं दिलीत, मला साठ महिने द्या. तुमच्या जीवनात ‘अच्छे दिन’ येणार.’ मोदी यांनी १५ जून २०१४ पासून ३ डिसेंबर २०१८ पर्यंत ९२ देशांची विदेशयात्रा केली आहे. यासाठी त्यांचा ५६५ दिवस परदेशात प्रवास झाला. (साठ महिन्यांपैकी अठरा महिने पंचवीस दिवस) या पाच वर्षांत १०१ दिवस त्यांचे निवडणूक प्रचार रॅलीत सहभाग घेतल्यानं वाया गेले. (एकूण २२ महिने ६ दिवस) .......

  • प्रशांत शिंदे
  • Wed , 03 April 2019
  • 0 Comments
  • 3 Like

‘प्रस्थापित बेरोजगारां’चं पुनर्वसन झालं, पण ‘सुशिक्षित बेरोजगारां’चं पुनर्वसन कधी होणार?

२०१९ची लोकसभा निवडणूक ‘चौकीदार’ या शब्दावर लढवली जाईल, याची देशातील जनतेनं स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. राहुल गांधी यांनी भाजपला ‘चौकीदार चोर हैं’ या मुद्द्यावर घेरलं आहे. त्यावर भाजपनं ‘मैं भी चौकीदार’ असं कॅम्पेन सुरू केलं आहे. या निवडणुकीत रोजगार, शेतकरी, महागाई, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या प्रश्नांची चेष्टा भाजप आणि काँग्रेस यांनी चालवलीय.......

  • प्रशांत शिंदे
  • Mon , 25 March 2019
  • 0 Comments
  • 3 Like

भाजपने लोकसभा आणि विधानसभेत बहुमत असूनही महिलांना ३३ टक्के आरक्षण का दिले नाही?

संसदीय प्रतिनिधित्वाच्या वाटणीत महिलांना अनेक दशकापासून उपेक्षित ठेवलं आहे. लोकसभा आणि विधानसभेतील ३३ टक्के महिला आरक्षणाचे घोंगडं तेवीस वर्षांपासून भिजत ठेवलं आहे. जाहीरनाम्यात ३३ टक्के महिला आरक्षणाच्या मुद्द्याची कोपऱ्यात एखादी ओळ असते. आतापर्यंत राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेते या पदावर महिलांना काम करण्याची संधी मिळाली. पण याचा अर्थ महिलांना न्याय मिळाला असा होत नाही.......

  • प्रशांत शिंदे
  • Mon , 18 March 2019
  • 2 Comments
  • 3 Like

सरकारचा युद्धज्वर कमी झाला असेल, तर आमच्या जगण्याकडे लक्ष द्याल का?

सीमेवर तैनात असलेल्या जवानांचं कुटुंब आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांचं कुटुंब कधीच सुखानं झोप घेत नाही. अभिनंदन भारतात परतल्यानं सरकार ५६ इंच छाती फुगवतं. पण रोज शहीद होणारे जवान आणि गळफास घेऊन आत्महत्या करणारा शेतकरी यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? विधवा स्त्रियांचा आणि बापाचं छत्र हरवलेल्या मुलांचा टाहो तुम्हाला का ऐकू येत नाही? तुमच्या सरकारला चार वर्षं सरून गेली. पुन्हा निवडणूका आल्या.......

  • प्रशांत शिंदे
  • Mon , 11 March 2019
  • 1 Comments
  • 3 Like

किती सोपं आहे, ‘देशद्रोही’ आणि ‘देशभक्त’ ठरवणं!

पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबातील सदस्यांचे अश्रू सुकले नव्हते, तोच पंतप्रधान आणि भाजप नेते मताच्या जोगव्यासाठी लोकांच्या दारात उभे राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ व धुळ्यात उदघाटन सभा झाल्या. त्याच दिवशी बुलढाण्यात हजारो जनसमुदाय शहीद जवानांना निरोप देत होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची युतीसाठी मातोश्रीवर बैठक होत होती.......

  • प्रशांत शिंदे
  • Wed , 20 February 2019
  • 1 Comments
  • 5 Like

संघर्षातून नवं नेतृत्व तयार होऊ न देणं, ही मराठा समाजाची चूक झाली?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. २०१९ सालं आचारसंहिता आणि निवडणुकीत जाईल. तीन वर्षांच्या संघर्षानंतर मराठा समाजाच्या पदरात काय पडलं? निवेदनातील कोणत्या मागण्या पूर्ण झाल्या? मराठा मूक मोर्चाच्या माध्यमातून नवं नेतृत्व तयार होऊ न देणं ही मराठा समाजाची सर्वांत मोठी चूक झाली का, याची इतिहासात समीक्षा होईल .......

  • प्रशांत शिंदे
  • Tue , 05 February 2019
  • 0 Comments
  • 5 Like

कोणत्याही पक्षाच्या अजेंड्यावर शेतकरी आणि शेतीचे प्रश्न नाहीत!

देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना त्यामध्ये शेतकरी कुठेच दिसत नाही. सध्या राजकारणात राममंदिर, हिंदू-मुस्लिम, शबरीमाला, तिहेरी तलाक, आरक्षण, जात-धर्म, राष्ट्रवाद, वादग्रस्त चित्रपट, कुंभमेळा हे मुद्दे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाभोवती राज्याचे राजकारण फिरत आहे. कोणत्याही पक्षाच्या अजेंड्यावर शेतकरी आणि शेतीचे प्रश्न नाहीत.......

  • प्रशांत शिंदे
  • Mon , 28 January 2019
  • 0 Comments
  • 2 Like

‘आरक्षण’ म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही!

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यात सवर्ण आरक्षणाचा उल्लेखही नव्हता. गेल्या साडेचार वर्षांत नरेंद्र मोदींच्या भाषणात एकदाही सवर्ण आरक्षणाचा उल्लेख नाही. उलटपक्षी भाजप नेत्यांनी आरक्षणविरोधीच स्वर आळवला आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना साडेचार वर्षांत अमूक अमूक काम करून दाखवले, हे सांगण्यासाठी सरदारांचा पुतळा वगळता मोदी सरकारकडे दुसरा फारसा प्रभावी मुद्दा नाही.......

  • प्रशांत शिंदे
  • Tue , 15 January 2019
  • 0 Comments
  • 3 Like

मराठा आरक्षणामुळे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले लोक मोठ्या जल्लोषात आहेत!

मराठा तरुणांना आरक्षणापेक्षा रोजगार हवा आहे. रोजगार देणारं चांगलं शिक्षण हवं आहे. त्यांच्या शेतात पिकलेल्या मालाला हमीभाव हवा आहे. मराठवाड्यात रोजगार देणाऱ्या एमआयडीसी नाहीत, शेतातील पीक जगवण्यासाठी पाणी नाही, दळणवळणाच्या चांगल्या सुविधा नाहीत, आयटी इंडस्ट्री नाही, व्यवसाय करण्यासाठी पर्यटन क्षेत्र नाही, शेतमालाला राष्ट्रीय मार्केट उपलब्ध होत नाही.......

  • प्रशांत शिंदे
  • Tue , 04 December 2018
  • 0 Comments
  • 4 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.